सकाळी नाश्ता करून नऊ ला हॉटेल सोडले व
या ठिकाणी अत्यंत सुंदर असा महाल आणि १० एकर चं गार्डन आहे. पान झाडीचा ऋतू असल्याने गार्डन फारसं बहरलेलं नव्हतं.
गार्डन बघीतल्यावर महाल बघण्या
१२.३० ला बस ने क्यॅलेस कडे प्रयाण सुरू केले.
गाडी मधे लगे रहो मुन्ना भाई चित्रपट चालू होता.४.३० ला calais ला पोहोचलो. तिथे ब्रिटीश इमिग्रेशन तर्फे आमच्या पास पोर्ट आणि वीसा ची तपासणी झाली आणि ६ वाजताच्या क्रूज़ ने परत डोवर कडे निघालो. तिथून wembley ला पोहोचे पर्यंत ९ वाजले होते. सहप्रवाश्यांना टाटा करून ट्यूब वा ट्रेन करून १ ला घरी पोहोचलो.


धन्यवाद!
ReplyDelete